शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : शिवसेनेला तसं वाटलं तर ते परततील अन् भाजपा युतीबाबत विचार करेल- सुधीर मुनगंटीवार

मुंबई : Ashadhi Wari 2021: वारकऱ्यांचा असा अपमान..?; बंडातात्या यांच्यावर केलेल्या कारवाईचा देवेंद्र फडणवीसांकडून निषेध

मुंबई : Ashadhi Wari 2021: 'आता तयार राहा'; बंडातात्या यांना ताब्यात घेतल्यानंतर तुषार भोसलेंचा राज्य सरकारला इशारा

मुंबई : Coronavirus Mumbai Updates : ऑक्सिजन निर्मितीत मुंबईची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल; पालिकेच्या 5 रुग्णालयांत ऑक्‍सिजन निर्मिती प्रकल्प

महाराष्ट्र : महायुद्ध LIVE- ठाकरे सरकारविरोधात भाजपचा डाव? With Ashish Jadhao | Thackeray Government |Maharashtra

रत्नागिरी : तिवरेतील उर्वरीत घरांसाठी ७ कोटींचा निधी देणार : उद्धव ठाकरे

महाराष्ट्र : राज्यपाल Bhagat Singh Koshyari च्या पत्राला मुख्यमंत्र्याकडून पत्रानेच प्रत्युतर | Uddhav Thackeray

महाराष्ट्र : ...म्हणून विधानसभा अध्यक्ष निवडणूक महत्त्वाची! Importance Of Legislative Assembly Speaker Election

मुंबई : निवडणूक लवकरात लवकर व्हावी अशी सरकारचीही इच्छा, राज्यपालांना मुख्यमंत्र्यांचं पत्रोत्तर

राजकारण : आम्ही भेटलो, पंतप्रधानांकडे जरा तुम्हीही पाठपुरावा करा; ओबीसींसाठी मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांना आवाहन