शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : 5 जी आणि 'हांजी हांजी'! शिवसेनेचा मोदींवर निशाणा अन् मुख्यमंत्री शिंदेंना टोला

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “…तर शिंदे गटाला धनुष्यबाण मिळणार नाही, शिवसेनेचं निवडणूक चिन्हच गोठवलं जाईल”

ठाणे : शिवाजी पार्कवर शरद पवार अन् सोनिया गांधींचे विचार ऐकायला मिळतील- रामदास कदम

मुंबई : उद्धव ठाकरेंकडे विचारधारा नाहीय; एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा चांगला होईल

मुंबई : माजी आमदार राम पंडागळे शिंदे गटात, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

मुंबई : आमचा दसरा मेळावा शिंदे गटाचा नव्हे, तर शिवसेनेचा आहे; उदय सामंत यांचं स्पष्टीकरण 

जळगाव : Ramdas Athawale : केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवलेंची मोठी मागणी, ‘धनुष्यबाण’चिन्हावर जळगावात म्हणाले...

धुळे : एकनाथ खडसेंनी मंत्रीपदासाठी वशिला लावून ठेवावा, मंत्री महाजनांची बोचरी टिका

महाराष्ट्र : Narayan Rane : उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जाणार का? नारायण राणेंनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले...

मुंबई : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला दिल्लीतून येतोय पैसा, राष्ट्रवादीचा गंभीर आरोप