शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : ‘शिवरायांचा काँग्रेसकडून अवमान होत असताना उद्धव ठाकरे गप्प का?’ भाजपाचा सवाल  

मुंबई : तेजस ठाकरे यांची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, उपचार सुरू, प्रकृतीबाबत मिळाली अशी अपडेट

कोल्हापूर : Kolhapur Politics: भाजप मते घेण्यात, तर राष्ट्रवादी 'जागात' भारी; पक्षनिहाय मतदान...जाणून घ्या

मुंबई : पालिका सभागृहात आता आसनांची संख्या वाढणार; सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत झाला निर्णय

महाराष्ट्र : चंद्रपूर प्रकरण तापले, उद्धव ठाकरेंकडून दखल; नगरसेवकांना मातोश्रीवर पाचारण, कारवाईचे संकेत!

परभणी : उद्धवसेनेने मुस्लीम महापौर बनवला, हे खूप चांगले केले कारण..., शिंदेंच्या नेत्याचे ठाकरेंवर 'बाण' 

महाराष्ट्र : “परभरणीत उद्धवसेनेला पाठिंबा देऊन आघाडी धर्म पाळला, भाजपाला सत्तेतून दूर ठेवले”: सपकाळ

संपादकीय : महापाैर निवडीचे धक्केबुक्के! सोयीस्कर राजकीय भूमिकांचे परखड विश्लेषण होणारच

महाराष्ट्र : कुजबुज! ‘दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ, ठाकरे बंधूंचे नगरसेवक भाजपला पाठिंबा देणार का?

मुंबई : मुंबई पालिकेवर ४४ वर्षांनी भाजपचा भगवा फडकला; देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवले..!