शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “किरीट सोमय्यांनी शिवसेनेची सुपारी घेतली का? खोके नागपूरहून आले की दिल्लीवरुन?”

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “राजकारणात तडजोड करुनच युती करावी लागते”; शिंदे गटातील नेत्याचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंसोबत गुप्त बैठक?; प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत केला खुलासा

राष्ट्रीय : ठाकरे गटाचे टेन्शन वाढले; मशाल चिन्हावरही दावा, सर्वोच्च न्यायालयात जाणार

मुंबई : आजची शांतता, उद्याचं वादळ...नाव लक्षात ठेवा; एक बॅनर अन् तेजस ठाकरे यांच्या 'एन्ट्री'चे संकेत

राष्ट्रीय : शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची मुदत येत्या २३ जानेवारी २०२३ला संपणार

मुंबई : आजची शांतता, उद्याचं वादळ...; गिरगावात तेजस ठाकरेंचे बॅनर, राजकीय चर्चांना उधाण

महाराष्ट्र : टेन्शन! शिवसेना पक्षप्रमुखपदासाठी १२ दिवस उरले; उद्धव ठाकरेंसमोर दुहेरी संकट

महाराष्ट्र : जी काही अक्कल आहे ती ठाकरेंकडेच, आम्ही सगळे बेअक्कल; रामदास कदमांचा हल्लाबोल

मुंबई : 'आपली चिकित्सा' योजनेची टक्केवारी योजना केली; भाजपाचा उद्धव ठाकरेंवर आरोप