शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

राष्ट्रीय : एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे, शिवसेना नेमकी कुणाची? आज पुन्हा सुनावणी

कल्याण डोंबिवली : संजय राऊतांच्या 'त्या' विधानावर डॉक्टर संतप्त, मग उद्धव ठाकरेंनी काढली समजूत

महाराष्ट्र : हे खासदार आहेत ते माझंच पाप, नारायण राणेंचा संजय राऊतांवर टीकेचा बाण

महाराष्ट्र : Uddhav Thackeray vs Eknath Shinde: उद्धव ठाकरेंच्या हातून धनुष्यबाण जाणार? सादीक अली प्रकरण एकनाथ शिंदेंच्या मदतीला...

महाराष्ट्र : Nashik MLC Election : नाशिक पदवीधरमध्ये नवा ट्विस्ट; ठाकरे गटाचा अपक्ष शुभांगी पाटील यांना पाठिंबा

अमरावती : तिळगुळ घ्या व आतातरी गोड बोला; नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : Maharashtra Politics: धनुष्यबाण शिंदे गटाकडे गेला तर काय? उद्धव ठाकरे गटाची तयारी सुरु? प्लॅन B काय आहे?

मुंबई : उद्धव ठाकरे, सावध रहा, दोन्ही काँग्रेस फसवतील; प्रकाश आंबेडकर यांचा इशारा

महाराष्ट्र : मातोश्रीचे दरवाजे उघडले असले तरी...; पंकजा मुंडेंच्या ऑफरवरून देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला

ठाणे : उल्हासनगरमध्ये शिवसेना मोठं करणारा नेता शिंदे गटात, असं झालं राजकारण