शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

राष्ट्रीय : Bullet Train: “बुलेट ट्रेन प्रकल्प उद्धव ठाकरे सरकारच्या कार्यकाळातच रखडला”; रेल्वेमंत्र्यांचा थेट आरोप

मुंबई : वेळ आल्यावर 'तो' तपशील मांडू, प्रकाश आंबेडकरांबद्दल पाटील स्पष्टच बोलले

मुंबई : त्यांच्याकडे बोलण्यासारखे काही नाही, हिंमत असेल तर विकासावर बोला..! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “उद्धव ठाकरेंना हाताशी घेऊन अनिल परब कट-कारस्थाने करतात”; रवी राणांचा मोठा आरोप

महाराष्ट्र : सत्तासंघर्ष : ठाकरे-शिंदे गटांनी दिली लेखी परीक्षा, निकाल बाकी

राष्ट्रीय : Shivsena: शिंदे गटाचा मोठा दावा, 'धनुष्यबाण' मिळवण्यासाठी दिलाय 'हा' आकडा

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंची एक चाल अन् उद्धव ठाकरे गटाची २३ लाख कागदपत्रे बाद होणार?

राष्ट्रीय : धनुष्यबाण कुणाचा? कुठल्याही क्षणी फैसला; शिंदे-ठाकरे गटाकडून लेखी युक्तिवाद सादर

मुंबई : वरळीतला माजी नगरसेवक शिंदे गटात, आदित्य ठाकरेंना धक्का; पक्ष सोडण्याचं कारण की...

मुंबई : पराभवाचे हादरे बसू लागले की भाजपाचा हिंदू-मुस्लिम खेळ सुरू होतो, शिवसेनेचा हल्लाबोल