शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Ashish Shelar : तुमची दाऊद गँग केव्हाच उघडी पडलेय...; गोल्डन गँगवरून आशिष शेलारांचं जोरदार प्रत्युत्तर

नागपूर : स्वार्थ अन् पुत्र प्रेमासाठी युती तोडली, उद्धव ठाकरेंवर भाजपचा पलटवार

मुंबई : ... तर स्वकीयांचेच गुलाम होऊ, उद्धव ठाकरेंची उत्तर भारतीयांना साद

महाराष्ट्र : 'मी अयोध्येला शिवनेरीची माती घेऊन गेलो अणि त्यानंतर मुख्यमंत्रीही झालो'- उद्धव ठाकरे

महाराष्ट्र : 'नरेंद्र मोदी बोहरा मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमात येऊन पोळी भाजून गेले, हेच मी केलं असतं तर...'

महाराष्ट्र : 'आम्ही भाजपची साथ सोडली, हिंदूत्व नाही; भाजप म्हणजे हिंदूत्व नाही'- उद्धव ठाकरे कडाडले

महाराष्ट्र : Chandrashekhar Bawankule : मोदींचे विश्वव्यापी नेतृत्व, फडणवीसांचे सारथ्य, शेलारांसारखा अर्जुन; मुंबई विजयाचे रेकॉर्ड ब्रेक करेल

महाराष्ट्र : महाराष्ट्र राज्यातील सत्तांतराची पोलखोल होणार?; आयोगाने मागितली 'ही' माहिती

पिंपरी -चिंचवड : राहुल कलाटेंवर होणार कारवाई; शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन अहिर यांचे स्पष्टीकरण

रत्नागिरी : Ratnagiri News: राजापुरात ठाकरे शिवसेनेला दणका, शेकडो शिवसैनिकांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश