शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : ...या अशा गोष्टी 'त्यांना' कळवा, 'ते' पत्र लिहितील, कारवाई होईल; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : नारायण राणे यांना थांबवले तर...; राज ठाकरेंनी सांगितलेल्या घटनेनंतर काय घडलं?

महाराष्ट्र : ...उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात एकत्र एन्ट्री; चर्चेला उधाण

मुंबई : 'उद्धव ठाकरेंची सगळ्यांना भीती वाटतेय...'; राज ठाकरेंच्या विधानावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई : Raj Thackeray : 'एकदाच्या विधानसभा निवडणुका घ्या अन्...', राज्यातल्या परिस्थितीवर राज ठाकरेंची खोचक टीका

मुंबई : Raj Thackeray : 'मी शिवसेना पक्ष जगलो, पण आज त्यांची अवस्था पाहून वाईट वाटतं', राज ठाकरे स्पष्टच बोलले

मुंबई : Tejas Thackeray: गुढीपाडवा शोभायात्रेत तेजस ठाकरेंचीच हवा; ‘त्या’ बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण 

धाराशिव : सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरेंच्या बाजूने येऊ दे निवाडा, चंद्रकांत खैरेंचे देवीला साकडे

मुंबई : 'उध्वस्त गटाचे काय म्हणणे आहे याबद्दल?'; काँग्रेसच्या त्या ट्विटवरुन शिंदे गटाचा सवाल

महाराष्ट्र : Mohit Kamboj : उद्धव ठाकरेंचा फ्रंटमॅन अनिल जयसिंघानीला अटक आता संजय...; मोहित कंबोज यांचं सूचक ट्वीट