शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

नाशिक : उद्धव ठाकरेंचं ओझर विमानतळावर आगमन, थोड्याच वेळात मालेगाव सभास्थळी पोहचणार

पुणे : उर्दूमध्ये पोस्टर लागण्यापर्यंत उद्धव ठाकरेंचे विचार परिवर्तन; हिंदुत्वापासून ते कोसो दूर-पडळकरांची टीका

कल्याण डोंबिवली : डोंबिवलीत ठाकरे गटाचे तीन बॅनर फाडले; अज्ञातावर गुन्हा दाखल

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “अली जनाब हे उद्धव ठाकरेंना भूषणावह वाटतं का?” देवेंद्र फडणवीसांचा खोचक सवाल

महाराष्ट्र : जसं मला सांभाळलं, तसं माझ्या उद्धव-आदित्यला सांभाळा; मालेगावात बॅनरवरून भावनिक आवाहन

महाराष्ट्र : सभेपूर्वीच उद्धव ठाकरेंना धक्का; गंभीर आरोप करत महिला पदाधिकाऱ्यांनी सोडली साथ

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंना Action Mode वर येण्यास उशीर..; मालेगावच्या सभेवरून शिवसेनेचा टोला

नाशिक : उद्धव ठाकरे यांची आज मालेगावी सभा

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंच्या सभेमुळे अनेकांची हातभर ....; संजय राऊतांचा भाजपावर घणाघात

महाराष्ट्र : Uddhav Thackeray Malegaon Sabha: ‘मालेगावची शिवसेना, शिवसेनेचे मालेगाव’; उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी ऊर्दूतील बॅनरची जोरदार चर्चा!