शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : Maharashtra Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चुकीबद्दल बोलायच नाही का? संजय राऊतांचा भाजपला सवाल

महाराष्ट्र : मोदींच्या मागे- पुढे कुणी नाही? आपण हे विसरलात...; फकीर, घराणेशाहीवर उद्धव ठाकरेंना बावनकुळेंचे प्रत्यूत्तर

महाराष्ट्र : फकीर झोळी लटकवून निघून जाईल, जनतेच्या हाती कटोरा देईल; उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका

जळगाव : Uddhav Thackeray: 'यांनी निवडणुकीसाठी आपले जवान मारले असतील तर...', उरी हल्ल्यावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : मिंधे गटाच्या नेतृत्वाखाली भाजपा निवडणूक लढणार आहे का? उद्धव ठाकरेंचे पाचोऱ्यातून आव्हान

मुंबई : Uddhav Thackeray : मी हिंदुत्व कधी सोडले हे दाखवून द्या, आता हे व्यासपीठ सोडून जाईन; उद्धव ठाकरेंच ओपन चॅलेंज

जळगाव : Uddhav Thackeray : भगव्याला कलंक लावणारे हात काढून टाकायचे; पाचोऱ्यातून उद्धव ठाकरे कडाडले

मुंबई : Maharashtra Politics: '...तेव्हा देवेंद्र फडणवीसांना राजकारण करु नका असं का म्हटला नाही'; सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : ठाकरेंना वाट पहावी लागणार! धनुष्यबाणावरील सुनावणी उद्या नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात नोंदच नाही

जळगाव : पिंप्राळ्यातील शिवस्मारकाचे भुमीपूजन! उद्घाटनासाठी पुन्हा येईन; उध्दव ठाकरेंचे आश्वासन