शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Atul Bhatkhalkar : जमल्यास, झेपल्यास पक्षात थोडी धग निर्माण करता आली तर बघा; उद्धव ठाकरेंना खोचक टोला

महाराष्ट्र : …आमचं हिंदुत्व लोकांना रोजीरोटी देऊन त्यांच्या चुली पेटवणारं, महाडच्या सभेतून सुषमा अंधारेंचं वक्तव्य

रत्नागिरी : रिफायनरीप्रकरणी माझी दिशाभूल, केंद्र सरकारला बारसूबाबत दिलेल्या पत्रावर उद्धव ठाकरेंनी दिले स्पष्टीकरण

महाराष्ट्र : कोकणाचा कॅलिफोर्निया करू म्हणत होते, आधी.., नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

महाराष्ट्र : … हेलिकॉप्टरमधून मशाल घेऊन सगळीकडे पेटवत फिरणार का? राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : Sharad Pawar : “… दोघेही स्वतःला नेहमी कुंपणावर ठेवतात;” भाजपचा शरद पवार, उद्धव ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे, तुम्ही महाराष्ट्राच्या मातीशी, आपल्या आईशी...; भाजपाच्या चित्रा वाघ यांची जहरी टीका

रत्नागिरी : राजन साळवी..कोकणची वाळवी; बारसू प्रकल्प विरोधकांची उद्धव ठाकरेंसमोरच जोरदार घोषणाबाजी

महाराष्ट्र : Uddhav Thackeray:रिफायनरी गुजरातला न्या, वेदांता, एअरबस महाराष्ट्राला द्या’’, उद्धव ठाकरेंचा खोचक सल्ला

रत्नागिरी : ..तर महाराष्ट्र काय पेटवणार; प्रमोद जठारांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका