शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : शरद पवारांना राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी...; उद्धव ठाकरेंची राष्ट्रवादीवर टीका

जळगाव : उद्धव ठाकरेंना टीका करण्याची आणि आम्हाला ऐकण्याची सवय झाली - गुलाबराव पाटील 

सोलापूर : नरेंद्र मोदी वि्ध्वसंक वृत्तीचे हे उद्धव ठाकरे यांचे विधान साफ चुकीचे - रामदास आठवले

महाराष्ट्र : Chandrashekhar Bawankule : अडीच वर्षांत सहकारी आमदारांची 'मन की बात' ऐकता आली नाही, नाकाखालून 40 आमदार गेले

रायगड : कोकणात ‘बारसू’वरून रणकंदन!

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : प्रत्येक निवडणुकीत जय भवानी जय शिवाजी म्हणत भाजपाला तडीपार करा; उद्धव ठाकरे कडाडले

महाराष्ट्र : Raj Thackeray : मुंबईचा महापौर बंगला लोकांना विचारून ढापला का?; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : आम्ही काँग्रेस फोडतोय असं नाही तर....; उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत स्पष्टच सांगितलं

रायगड : स्नेहल जगताप यांचा ठाकरे गटात प्रवेश; महत्वाची जबाबदारी मिळणार, शिंदे समर्थक आमदाराचे टेन्शन वाढणार?

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : ... म्हणून बारसूसाठी माझ्याकडून पत्र दिलं गेलं, उद्धव ठाकरेंनी सांगितलं नेमकं काय झालं?