शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी
  • कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

नाशिक : सर्वांच्या भुवया उंचावल्या! सकाळी निकाल, सायंकाळी ठाकरे गटाच्या आमदार पुत्राच्या लग्नाला मुख्यमंत्री शिंदेंची हजेरी

महाराष्ट्र : Maharashtra Politics: सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा न्यायाचा आणि लोकशाहीचा विजय- नारायण राणे

महाराष्ट्र : काही निर्णय अद्याप यायचेत, सरन्यायाधीशांनी आमच्यासाठी सोपे केले; शरद पवारांचे सूचक विधान

सिंधुदूर्ग : शिंदे-फडणवीस सरकारचा बाजार आता जनताच उठवेल, आमदार वैभव नाईकांची टीका 

महाराष्ट्र : Eknath Shinde : बाळासाहेबांच्या विचारधारेशी प्रतारणा करणाऱ्या संधीसाधू नेत्याला चपराक; मुख्यमंत्र्यांचा घणाघात

मुंबई : नैतिकता पाळली असती तर शिवसेना-भाजपचं सरकार असतं, शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार

महाराष्ट्र : आता राहिलेल्या आमदारांनीही राजीनामा द्यावा; शिंदेंच्या मंत्र्यांची निकालानंतर मागणी

महाराष्ट्र : माझ्याकडे कुणी राजीनामा घेऊन आला तर...; भगतसिंह कोश्यारींची सुप्रीम कोर्टाच्या ताशेऱ्यांनंतर पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र : महाविकास आघाडीचं नेमकं कुठे चुकलं? सरकार कोसळण्यासाठी 'त्या' दोघांनाच जबाबदार धरलं

महाराष्ट्र : तुमचा व्हीप चालणार असे म्हणताय, पण तुमच्याकडे माणसे आहेतच किती? शिंदेंचा ठाकरे गटाला सवाल