शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी
  • कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra political Crisis News : उद्धवजी, तुम्ही लाजेपोटी आणि भीतीपोटी राजीनामा दिलात, त्याला नैतिकतेचा मुलामा देऊ नका; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: असंवैधानिक, बेकायदेशीर, अनैतिक... आता हाच एकमेव मार्ग; आदित्य ठाकरेंचे खरमरीत मत

महाराष्ट्र : Devendra Fadnavis: 'आज लोकशाहीचा आणि लोकमताचा विजय', सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर देवेंद्र फडणवीस समाधानी

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis : …त्या निर्णयावर सरकारचं भवितव्य अवलंबून राहिल, झिरवळांची निकालावर प्रतिक्रिया

महाराष्ट्र : जे लोक काल उड्या मारत होते...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितले सर्व चर्चा थोतांड ठरल्या

महाराष्ट्र : भरत गोगावलेंना पुन्हा व्हीप नेमण्याची प्रक्रिया आजपासूनच सुरु करणार; राहुल शेवाळेंची माहिती

मुंबई : जसा मी राजीनामा दिला, तसाच नैतिकता बाळगत मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांनी द्यावा

महाराष्ट्र : Chitra Wagh : आता हे सिद्ध झालंच… कावळा कोण आणि कोकिळा कोण?; भाजपाचा ठाकरेंना खोचक टोला

महाराष्ट्र : सरकार थोड्या दिवसांसाठी वाचलेय; सर्वोच्च न्यायालयातून बाहेर येताच अनिल परबांनी सांगितली पुढची दिशा

राष्ट्रीय : फडणवीसांनी अविश्वास प्रस्ताव आणायला हवा होता; सर्वोच्च न्यायालयाने पत्रावरून फटकारले