शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : ...अन् अचानक एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे आमने-सामने आले; विधान भवनात नेमके काय घडले?

महाराष्ट्र : कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प, खरोखरच शेतकऱ्यांचे...! उद्धव ठाकरे यांचं CM फडणवीस यांना थेट आव्हान

नाशिक : स्वीकृत नगरसेवकपद द्या नाहीतर पतीला सोडून देईन! उद्धवसेनेच्या कार्यकर्त्याचे नेत्यांना अजब साकडं

मुंबई : ठाकरे बंधूंतील वादाचा तिढा सुटला; नाराजीनाट्यानंतर मनसे कार्यालयात पार पडली महत्त्वाची बैठक

जळगाव : भाजप सोडून आलेल्या उन्मेष पाटलांचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र! शिंदेसेनेत करणार प्रवेश

मुंबई : ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ? उद्धवसेनेने मांडलेली ठराव सूचना भाजपने केली मंजूर

महाराष्ट्र : शरद पवारांना 'मविआ'कडून उमेदवारी देण्यास काँग्रेसचा स्पष्ट विरोध, 'या' नेत्याचं सुचवलं नाव

मुंबई : राज्यात सक्तीची फक्त मराठी, हिंदी सक्तीचा निर्णय ठाकरेंचाच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ठणकावले

महाराष्ट्र : हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंनीच घेतला; विधानसभेत देवेंद्र फडणवीसांनी थेट पुरावेच दाखवले

मुंबई : BMC Nominated Corporator: अखेर आमदार पुत्रांसह निकटवर्तीय झाले 'स्वीकृत', भाजपाकडून कुणाची वर्णी?