शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंचे आजवरचे सर्वात बोचरे ट्विट; 'वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही धड जमत नाही...'

सिंधुदूर्ग : मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यानंतर ठाकरेंचा थयथयाट, मंत्री उदय सामंतांचे टीकास्त्र

राष्ट्रीय : भाजपाला हरवण्यासाठी 'वन इज टू वन' फॉर्म्युला; इंदिरा गांधींविरोधातही ठरला होता यशस्वी

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्री पद गेले तर? काय होईल, लोकांना काय वाटतेय; सी व्होटरचा ताजा सर्व्हे आला

महाराष्ट्र : भाजपानं नवी जबाबदारी देताच नितेश राणेंनी संजय राऊतांना दिला निर्वाणीचा इशारा

महाराष्ट्र : देशात लोकशाही जगली पाहिजे, लोकांची डोकी काय फोडताय?; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

महाराष्ट्र : कंत्राटदार नेते बनायला लागले अन्...; उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल

मुंबई : नीलम गोऱ्हेंच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळातील कामकाज व जपान अभ्यास दौरा अहवालाचे प्रकाशन

महाराष्ट्र : LMOTY 2023: एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, अजित पवार यांना राज ठाकरेंनी काय सल्ले दिले; अमृतांनी देवेंद्रंबाबतही केली तक्रार

महाराष्ट्र : नेते या पक्षातून त्या पक्षात आले की कसे बदलतात? सुधीर मुनगंटीवारांनी रेडिओचे उदाहरण सांगितले...