शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : भावी मुख्यमंत्रिपदावरून मविआत पुन्हा धुसफूस होण्याची शक्यता; NCP नं केला दावा

मुंबई : महाविकास आघाडीची आज वज्रमूठ सभा; शक्तिप्रदर्शन करण्याची जोरदार तयारी

महाराष्ट्र : २०१९ ला संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून...; भाजपा नेत्याचा मोठा दावा

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे आजारी असताना आदित्य ठाकरे...; नितेश राणेंच्या दाव्याने खळबळ

महाराष्ट्र : Supreme Court: ठाकरेंकडील शिवसेनेच्या मालमत्ता शिंदेंना द्याव्या, मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

नागपूर : उद्धव ठाकरे म्हणजे, सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली; बारसूतील विरोधावरून बावनकुळेंची टीका

सिंधुदूर्ग : वेळ आल्यास बारसुतील जमिनींचे ७/१२ जाहीर करू, नितेश राणेंचा ठाकरेंना इशारा

मुंबई : Maharashtra Politics : बारसूबाबत शरद पवारांच्या भूमिकेशी असहमत? रिफायनरीबद्दल संजय राऊत नेमकं काय म्हणाले

मुंबई : ७० टक्केपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा रिफायरीला पाठिंबा, गावकऱ्यांनी शांतता राखावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच आवाहन

महाराष्ट्र : बारसूच्या ग्रामस्थांना विचारात न घेता उद्धव ठाकरेंनी पाठवले केंद्राला पत्र, आता...