शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

राष्ट्रीय : पाटण्यात विरोधी पक्षांचे बडे नेते एकवटले; बैठकीआधी शरद पवारांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई : मणीपूर सांभाळायला अमित शहा खंबीर, मोदींनी जाण्याची गरज नाही

पुणे : राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनानंतर ज्या पद्धतीच्या भूमिका समोर येतायेत त्यातून पक्षात शीतयुद्ध सुरु - आशिष शेलार

महाराष्ट्र : ...एकनाथ शिंदेंच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली होती का ? राष्ट्रवादीचा सवाल

मुंबई : 'मातोश्री'पासून अवघ्या १५ मिनिटांवर असलेल्या ठाकरे गटाच्या अनधिकृत कार्यालयावर हातोडा

महाराष्ट्र : हिंदुत्वाशी तडजोड करणाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज माफ करणार नाहीत - दीपक केसरकर

मुंबई : 'किंमत इथेच चुकवायची आहे, Your Time Starts Now...'; संदीप देशपांडेंच्या ट्विटची चर्चा

महाराष्ट्र : Keshav Upadhye : महाविकास आघाडी नव्हे, ही तर महाहताश आघाडी; उद्धव ठाकरेंकडे ना पक्ष, ना कार्यकर्ते, ना जनता

महाराष्ट्र : “मोदी युगात वीर सावरकरांचे विचार अंधभक्त मान्य करीत नाहीत”; ठाकरे गटाची सडकून टीका

मुंबई : ‘मातोश्री’च्या सुरक्षेत कपात, १९९३ नंतर पहिल्यांदाच सुरक्षा घटली