शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

नागपूर : राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपच्या संपर्कात? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं 

मुंबई : 'उद्धव ठाकरेंनी सरड्यासारखा रंग बदलला...'; बारसू दौऱ्यावरून रामदास कदमांचा टोला

सिंधुदूर्ग : ठाकरे यांचे राजकारणच सौदेबाजीवर!, नितेश राणेंची घणाघाती टीका 

महाराष्ट्र : “हुकूमशाही प्रवृत्तीचे कोण आहे? हे उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षांच्या काळात राज्याने बघितले”

मुंबई : Uddhav Thackeray : शरद पवार म्हणाले, मुंबई तोडण्याचं कुणाच्याही मनात नाही; उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

महाराष्ट्र : Chitra Wagh : उद्धव ठाकरेंचा दुटप्पी चेहरा खुद्द पवार साहेबांनीच समोर आणलाय; भाजपाची खोचक टीका

महाराष्ट्र : …म्हणून जोरदार प्रतिसादानंतरही वज्रमुठ सभा थांबवल्या, अखेर उद्धव ठाकरे यांनी सांगितलं खरं कारण

मुंबई : Sanjay Raut : लोक दोन दिवस पुस्तक वाचतात, पुन्हा ते..; पवारांच्या पुस्तकावर राऊतांची तिखट प्रतिक्रिया

मुंबई : शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीला सोबत घेण्यास नरेंद्र मोदी अनुकूल; शरद पवारांचा खुलासा, राजकीय चर्चांना उधाण

मुंबई : मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा विचार दिल्लीच्याही मनात नाही; पवारांनी केली ठाकरेंची कोंडी