शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : ...तर पुढचे संपूर्ण आयुष्य ठाकरे अन् त्यांच्या कुटंबीयांना खाली मान घालून जगावे लागेल

महाराष्ट्र : मी मेहबुबा मुफ्ती यांच्या बाजूला मुद्दाम बसलो; उद्धव ठाकरेंनी सांगितले कारण...

महाराष्ट्र : Devendra Fadnavis : इतकी 'बालबुद्धी', बघूच शवासन कुणाला करावे लागते ते…; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

महाराष्ट्र : “सिर्फ नाम ही काफी हैं! हे असं भाग्य एखाद्या चक्रवर्ती राजालाच मिळू शकतं”: संजय राऊत

महाराष्ट्र : त्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव मला समजलेय; उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांची आपबीती सांगितली

महाराष्ट्र : “हिंदुत्व सोडून सोनिया सेनेचे सदस्य, देश असो वा राज्य उद्धव ठाकरेंची दारुण अवस्था झाली आहे”

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीस कुटुंब तुमचेही आहे; उद्धव ठाकरेंचा उघड इशारा, मुफ्तींवरूनही प्रत्यूत्तर

मुंबई : सत्तेसाठी आधीच हिंदुत्व खुंटीला टांगलेले, काल जाऊन ते वेशीवर टांगले;शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा

मुंबई : विरोधकांची बैठक झाली, त्याबद्दल अभिनंदन, फक्त एकच विनंती...; मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला

राष्ट्रीय : लोकसभेसाठी वज्रमूठ, रणांगणात विरोधक एकत्र उतरणार; पाटण्यातील बैठकीत निर्धार