शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : देवेंद्र फडणवीसांच्या यॉर्करवर राष्ट्रवादीचा त्रिफळा, नारायण राणेंचे एका दगडात तीन पक्षी

मुंबई : कोविडचा गैरव्यवहार झाला ‘मातोश्री’त; एकनाथ शिंदे यांचा गंभीर आरोप

मुंबई : आमचे सरकार आल्यावर मुंबईचे लुटारू जेलमध्ये जातील; आदित्य ठाकरेंचा इशारा

मुंबई : Aaditya Thackeray Morcha Vs BJP Morcha Live : तुम्ही मला पप्पू बोलता ना,,, हा पप्पू तुम्हाला चॅलेंज देतोय,, या अंगावर. एकटे या एकत्र या. छातीवर वार करा

मुंबई : मोर्चा 'मातोश्री १ ते मोतीश्री २' पर्यंत काढला पाहिजे होता, CM शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा

महाराष्ट्र : बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत, उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला फटकारले

महाराष्ट्र : “शिंदे-फडणवीस सरकारमुळे राज्याची सर्वच क्षेत्रांत पिछेहाट, महिलांचा सुरक्षिततेसाठी आक्रोश”

ठाणे : 'आमदारांचं मन, बंडाचं कारण अन् टीम देवेंद्रांचं पाठबळ'; शिदेंनी सांगितली वर्षापूर्वीची आठवण

ठाणे : स्वत:ची काळी करतुते झाकण्यासाठी मोर्चा; एकनाथ शिंदे यांचा पलटवार

मुंबई : 'सत्ता गेली म्हणून आता काहीतरी....'; राहुल कनाल यांच्या चर्चांवर वरुण सरदेसाई यांची प्रतिक्रिया