शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : राज-उद्धव यांनी एकत्र यावे, ही बाळासाहेबांची शेवटची इच्छा; नितीन गडकरींचा गौप्यस्फोट...

महाराष्ट्र : मनसेच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली; संजय राऊतांची माहिती, म्हणाले...

महाराष्ट्र : “राज आणि उद्धव ठाकरे भाऊ आहेत, ते वाटेल तेव्हा...”; संजय राऊतांचे सूचक विधान

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत

महाराष्ट्र : राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा; शरद पवारांची तीन शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...

महाराष्ट्र : “भाजीपाल्याने ‘त्रिशतक’ गाठले, पण मोदी सरकार फोडाफोडीच्या राजकारणात दंग आणि ढिम्म”

ठाणे : ठाकरे गटाचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात; लवकरच ‘स्फोट’ होणार, प्रताप सरनाईकांचा दावा

मुंबई : एकाच मंचावर चार माजी मुख्यमंत्र्यांची उपस्थिती; 'जवाहर' पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन

मुंबई : घडवणारा शिल्पकारच पळवतात; सध्या अनेकांना मुख्यमंत्री व्हायचे आहे- उद्धव ठाकरे

ठाणे : समोरच्याला युती व्हावी यापेक्षा भीती जास्त वाटते, आमदार राजू पाटील यांचा उध्दव ठाकरेंना टोला