शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

सांगली : Sangli-मिरजेत ४० गद्दारांच्या देखाव्यामुळे ठाकरे-शिंदे गटात वादाची ठिणगी, स्वागत कमानीचा वाद कायम

सोलापूर : महाआरोग्य शिबीर घेण्यापेक्षा रूग्णसेवा सुरळीत करा!; ठाकरे गटाच्या शिवसेनेची मागणी

मुंबई : शेवटी न्याय मिळाला! कायद्याचा सर्वाधिक गैरवापर ठाकरे सरकारच्या काळातच झाला

नाशिक : सरकार आपल्या दारी, दुष्काळ उरावरी; शिर्डी येथील शेतकरी संवाद दौऱ्यात उद्धव ठाकरेंची टीका

सातारा : अडीच वर्षांचं ऑनलाईन नेतृत्व शेतकऱ्यांच्या बांधावर, शंभूराज देसाईंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल 

सिंधुदूर्ग : दहशत, अपप्रवृत्ती विरोधात आवाज उठवणार - संदेश पारकर 

राजकारण : चिमुकल्याच्या त्या भेटीनं ठाकरे भारावले... पुढे काय केलं पाहा | Uddhav Thackeray Ahmednagar Daura

अहिल्यानगर : शाळकरी मुलाकडून उद्धव ठाकरेंना शिदोरी

अहिल्यानगर : 'काळजी करू नका, मी तुमच्यासोबत आहे'; उद्धव ठाकरेंचा संगमनेर तालुक्यात शेतकऱ्यांशी संवाद 

महाराष्ट्र : “शरद पवार इतकी वर्ष सत्तेत, पण आरक्षणासाठी कधी प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही”: विखे-पाटील