शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : मालाड टी जंक्शन ते मार्वे जेट्टी पर्यंतच्या नव्या सीसी मार्गाच्या निर्मिती वरून उबाटा आणि कॉंग्रेसमध्ये श्रेयवादावरुन शीतयुद्ध

मुंबई : आता नाही तर कधीच नाही! उद्धव ठाकरेंचा धक्का; मुंबईत भाजपा नेत्याचा पक्षप्रवेश

मुंबई : महाराष्ट्रात मराठीच! घाटकोपरमधील उद्यानाला लावलेला गुजराती बोर्ड ठाकरे गटाने तोडला

महाराष्ट्र : सत्तेसाठी इतकं पण दुटप्पी होऊ नये; भाजपानं ठाकरे गटाला पुन्हा डिवचलं

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा शिवसेनेच्या हक्काची, उदय सामंत यांनी व्यक्त केलं स्पष्ट मत

महाराष्ट्र : “राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंकडे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मागितले होते”: प्रफुल्ल पटेल

महाराष्ट्र : Chandrashekhar Bawankule : मृतांच्या टाळूवरील लोणी खाल्लं, तुम्हाला आरोग्य व्यवस्थेवर बोलण्याचा अधिकार आहे का?

मुंबई : ते दिल्लीत, ह्यांना मिरवायला आवडतं, एक फूल दोन हाफ; उद्धव ठाकरेंनी फटकारलं

मुंबई : कोरोनात याच आरोग्य यंत्रणेनं महाराष्ट्र वाचवला, आत्ताचे मृत्यू हे भ्रष्टाचाराच्या साथीचे बळीः उद्धव ठाकरे कडाडले

सिंधुदूर्ग : हिंमत असेल तर खुल्या व्यासपीठावर या, नितेश राणेंचे संजय राऊतांना आव्हान