शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : Video - ..तर पक्ष फोडाफोडीची वेळ तुमच्यावर आलीच नसती; उद्धव ठाकरे कडाडले

सिंधुदूर्ग : महाराष्ट्रातील सत्तांतर नाट्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात; संवाद यात्रेला संबोधित करणार

मुंबई : जनताच तुम्हाला तडीपार करणार; भाजपचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

रत्नागिरी : उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा शिवसैनिकांना ऊर्जा देणार?, चिपळुणातही होणार जाहीर सभा

छत्रपती संभाजीनगर : उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व हे 'परसेंटेज'चे हिंदुत्व...जो देईल, त्यांच्यासोबत ते जातात: संजय शिरसाट

महाराष्ट्र : मंत्री, पालकमंत्री होण्याची स्वप्ने 'ते' रंगवत आहेत, उद्धव ठाकरे यांची भरत गोगावलेंवर टीका

सिंधुदूर्ग : उद्धव ठाकरेंच्या भूलथापाना जनतेने भुलू नये, प्रमोद जठार यांचे आवाहन

महाराष्ट्र : किशोरी पेडणेकर, रवींद्र वायकरांच्या ईडी चौकशीवरून उद्धव ठाकरे भाजपावर गरजले

सिंधुदूर्ग : उद्धव ठाकरेंचे स्वागत, पण अडीच वर्षांत कोकणला काय दिले; मंत्री दीपक केसरकरांचा सवाल 

महाराष्ट्र : बाळासाहेबांचा आदेश अन् नोकरीचा राजीनामा देणाऱ्या माजी आमदारानं ठाकरेंची साथ सोडली