शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत येऊच शकत नाहीत, कारण...; देवेंद्र फडणवीस थेटच बोलले

महाराष्ट्र : राज्यसभेला स्लीप दाखवून मतदान करायचेय, नाही तर तिथेच कार्यक्रम; व्हीपवरून उदय सामंतांचा इशारा

रत्नागिरी : Ratnagiri Politics: दापोली नगरपंचायतीत ठाकरे गटाला मोठा धक्का, सभापती निवडीत अजित पवार गटाची बाजी

नाशिक : ठाकरे गटाला आणखी एक धक्का! माजी मंत्री बबनराव घोलप यांचा राजीनामा

अहिल्यानगर : 'शिवसेना चोरणाऱ्यांना साथ देणाऱ्या खासदाराला जागा दाखवा'; उद्धव ठाकरेंचं आवाहन

अहिल्यानगर : अशोक चव्हाणांच्या प्रवेशाने भाजपला धक्का, उद्धव ठाकरेंची थेट श्रीरामपुरातून टीका

महाराष्ट्र : भाजपाची घोडदौड पाहून पोटदुखी होत असेल तर...; एक जंताची गोळी घ्या! आशिष शेलार यांचं प्रत्युत्तर

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : जाऊ तिथे खाऊ; शेतकऱ्यांना हमीभाव नाही पण गद्दारी करणाऱ्यांना खोक्यांचा भाव

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यासाठी घोषित ४५ हजार कोटींची श्वेतपत्रिका काढा; उद्धव ठाकरेंचे सरकारला आव्हान

महाराष्ट्र : आ. साळवी कुटुंबीयांच्या याचिकेवर आज सुनावणी; पत्नी, मुलाचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज