शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : “अमित शाहांसोबत २० मिनिटे चर्चा, निकालानंतर उद्धव ठाकरेंनी दगाफटका केला”: रावसाहेब दानवे

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंकडून नितीन गडकरींना खुली ऑफर; देवेंद्र फडवीस म्हणाले, “गल्लीतील व्यक्तीने...”

धाराशिव : मोदीला मी देव मानत नाही; उद्धव ठाकरेंनी तुळजापुरातून रणशिंग फुंकले

महाराष्ट्र : “नितीन गडकरीजी, भाजपाचा राजीनामा द्या अन् मविआमध्ये या; आम्ही निवडून आणू”: उद्धव ठाकरे

लातुर : जनतेच्या न्यायालयात आलोय; तुम्हीच एकाधिकारशाहीचा हिशेब करा: उद्धव ठाकरे

मुंबई : अमित शाह यांनी डोळे वर करताच...; उद्धव ठाकरेंनी सांगितला 'तो' हाराचा किस्सा

रायगड : पद गेले तरी मुख्यमंत्री असल्यासारखे फिरताहेत, उदय सामंत यांची ठाकरेंवर नाव न घेता टीका

सांगली : सांगलीत शिवसेनेकडून चंद्रहार पाटील?, प्रचाराला लागण्याचे ‘मातोश्री’वरून पदाधिकाऱ्यांना आदेश  

महाराष्ट्र : रामदास कदमांची भाजपावर आगपाखड; तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही आलोय, पण तुम्ही...

नवी मुंबई : मावळसाठी संजोग वाघेरे, उरणसाठी मनोहर भोईरच; जनसंवाद मेळाव्यात ठाकरे यांची घोषणा