शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : उद्धव ठाकरेंची 'मार्मिक' टोलेबाजी; मोदी-शाहांसह एकनाथ शिंदेंना शाब्दिक फटकारे

महाराष्ट्र : तुम्हाला कधीतरी बहिणीचं प्रेम समजेल की नाही; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

सिंधुदूर्ग : ..त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे सरकार पुन्हा कधीच सत्तेत येणार नाही - नितेश राणे

ठाणे : मनसेच्या अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल; ठाकरेंवरील हल्ल्याची फित केली व्हायरल

महाराष्ट्र : सुपारीबाज, भाडोत्री शब्दावरून मुस्लीम आंदोलक संतापले; ठाकरेंसोबतचा तो फोटो दाखवला अन्...

महाराष्ट्र : दोन पक्ष फोडून आलो; देवेंद्र फडणवीस म्हणतात, हे वाक्य मी एकदाच...

महाराष्ट्र : गुप्ता ब्रदर्स, बाबा सहानी सुसाईड अन् उद्धव ठाकरे कनेक्शन?; शिवसेनेचा खळबळजनक दावा

महाराष्ट्र : कपटी सावत्र भावांपासून बहिणींनी सावध राहावं; CM एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल

रत्नागिरी : ज्यांनी सुरुवात केली त्याला प्रत्युत्तर मनसैनिकांनी दिले; ठाणेतील प्रकारानंतर मंत्री उदय सामंत यांचा उद्धव सेनेवर निशाणा

छत्रपती संभाजीनगर : दिल्लीत जाऊन तुम्हीच लोटांगण घालता; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा