शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला

रत्नागिरी : लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...; रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 

महाराष्ट्र : भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद

मुंबई : राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण

महाराष्ट्र : शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट

छत्रपती संभाजीनगर : उद्धव ठाकरे यांनी ३० मिनिटांच्या भाषणात १७ वेळेस नरेंद्र मोदींचे नाव घेत केली टीका!

अहिल्यानगर : गडाखांनी खोके नव्हे, डोके मोजून जनतेचा आदर केला: उद्धव ठाकरे

संपादकीय : आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!

छत्रपती संभाजीनगर : बाळासाहेब बोलू नका, तुमचे वर्गमित्र नव्हते; उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

मुंबई : ...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला