शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : राज ठाकरेंचा पहिला घणाघात; पक्ष फोडीवरून एकनाथ शिंदे-अजित पवारांवर बरसले

मुंबई : मुंबईत सर्वाधिक अमराठी उमेदवार कुणाचे, महाविकास आघाडी की महायुती? वाचा यादी

महाराष्ट्र : मुंबईत काँग्रेसचे ११ पैकी फक्त २ उमेदवार मराठी; भाजपाचा घणाघात, ठाकरे गटावरही निशाणा

महाराष्ट्र : ठाकरेंच्या शिवसेनेनं ३ जागा शेकापला सोडल्या, पण सांगोल्याबाबतच्या निर्णयाने मविआत होणार तिढा!

महाराष्ट्र : वांद्रे, वरळीत मतांचं गणित जुळवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भिवंडी, मानखुर्द 'सपा'ला दिलं?

महाराष्ट्र : नागपूरात उद्धव ठाकरे गटाला धक्का; जिल्हाप्रमुखाने पक्षाला केला 'जय महाराष्ट्र'

मुंबई : “बारामतीची लढाई सोपी राहिलेली नाही, कोण किंगमेकर हे निकालानंतर कळेल”: संजय राऊत

महाराष्ट्र : आमचा बळी का..? , वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा

महाराष्ट्र : गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप

महाराष्ट्र : सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?