शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय

ठाणे : मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा

रत्नागिरी : ...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?; रामदास कदम यांचा सवाल

महाराष्ट्र : आधी मलिदा काढला, सत्ता गेल्यावर विरोध सुरू; शिंदेंचा मविआवर घणाघात  

पुणे : महायुती लाडकी बहीण नावाने फक्त मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी; सुषमा अंधारे यांची टीका

महाराष्ट्र : 'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आज आपल्याकडे न्याय मागायला... प्रचार संपण्यापूर्वी उद्धव ठाकरेंचा मतदारांना खास संदेश

मुंबई : शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

महाराष्ट्र : महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन

मुंबई : “महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे