शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : राज्यात ३० जूनपर्यंत 'हे' सर्व बंदच राहणार, राज्य सरकारचा काळजीवाहू निर्णय

मुंबई : coronavirus: कोरोनाच्या रुग्णांचे आकडे लपवून मला पाप करायचे नाही आहे, उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला

महाराष्ट्र : CoronaVirus News: उद्धव ठाकरेंचा अनुभव कमी पडतोय का?; अमित शहा म्हणतात...

मुंबई : Coronavirus News: घरात बसून मुंबईचं चित्र भयावह नाहीच वाटणार; जरा बाहेर फिरा!

मुंबई : CoronaVirus: विद्यापीठांच्या परीक्षांबाबतची अनिश्चितता संपणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे ठोस तोडगा काढण्याचे निर्देश

मुंबई : मुंबई पोलिसांसाठी सलमानकडून 'ही' मदत, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

मुंबई : मुंबईतील कोरोनाचे भयावह चित्र अनाठायी - उद्धव ठाकरे

मुंबई : CoronaVirus News: महाराष्ट्रातील रेड झोन क्षेत्रात आता लॉकडाउनचे निर्बंध शिथिल होणार?

मुंबई : परीक्षांचा तिढा; मुख्यमंत्र्यांची आज कुलगुरूंसोबत बैठक

मुंबई : CoronaVirus News: शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज द्या; मुख्यमंत्र्यांचे निर्देश