शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

राजकारण : राज्यात 'ऑपरेशन लोटस' होणार?; फडणवीसांच्या 'त्या' विधानानं चर्चेला उधाण

मुंबई : शिवसेनेत जोरदार इनकमिंग; माजी आमदार हेमेंद्र मेहता यांचा भाजपाला रामराम

मुंबई : 'अमित शहांच्या पायगुणाने ठाकरे सरकार जावं अन्...'; नारायण राणेंनी केली प्रार्थना

बुलढाणा : ...अन् मुख्यमंत्र्यांमधील 'फोटोग्राफर' जागा झाला, लोणारचं मोबाईल क्लीक

छत्रपती संभाजीनगर : 'मातोश्री'चे नेते ‘जलश्री’वर; महापालिकेच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्री मनपा प्रशासकांच्या निवासस्थानी

बुलढाणा : रणथंबोर राष्ट्रीय उद्यानाच्या धर्तीवर लोणार सराेवराच्या विकासाची चाचपणी

मुंबई : शिवसेनेने दिला भाजपाला धक्का; कृष्णा हेगडे यांनी बांधले हातात शिवबंधन

ठाणे : 'विना शिडीने पासा पलटवणार'; देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिला सूचक इशारा

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांची लोणार सरोवर काठावर मोबाईल फोटोग्राफी

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्र्यांनी केली नवीन पाणीपुरवठा योजनेच्या जलकुंभाच्या कामाची पाहणी