शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

राजकारण : Pooja Chavan Death Case: संजय राठोड अद्यापही मंत्रिपदावर; राजीनामा घेऊन शिवसेनेनं केला पॉलिटिकल गेम?

राजकारण : तुमचा आवाज जनतेपर्यंत खरंच पोहोचत नाही; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

महाराष्ट्र : राज्यपालांपेक्षा मुख्यमंत्री महत्वाचे आहेत का? Devendra Fadnavis | Maharashtra Budget Session 2021

महाराष्ट्र : Devendra Fadnavis कोरोना मृत्यू आणि लॉकडाऊन संदर्भात काय म्हणाले? Corona Pandemic | Maharashtra

मुंबई : Video: आधी ॲप बंद पडलं, आता लसीकरण केंद्र विना माय-बापाचे; काँग्रेस नेत्याचे एकाच दगडात दोन पक्षी

क्राइम : Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला नवं वळण; वडील लहू चव्हाण यांची पोलीस ठाण्यात धाव

महाराष्ट्र : शेतकऱ्यांना पुरेशी वीज देणे हीच आमची प्राथमिकता; उद्धव ठाकरेंची ग्वाही

मुंबई : 'माझा महाराष्ट्र- माझी जबाबदारी' असं म्हणून मुख्यमंत्री पुढे हवेत, पण...

राजकारण : “तुम्ही CM मेटेरियल आहात, राज्यमंत्र्यासारखं वागू नका”; सभागृहात भाजपाची शिवसेना नेत्याला गुगली

राजकारण : म्हणून राज ठाकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट न घेताच विधान भवनातून फिरले माघारी