शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : Raj Thackeray: वाझे हा उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचा व्यक्ती; केंद्रानं चौकशी करावी- राज ठाकरे

महाराष्ट्र : पोलिसांना १०० कोटी, तर मग मुंबई महापालिकेला किती टार्गेट असेल? मनसेची विचारणा

राजकारण : वाझे वर्षा बंगल्यावर वास्तव्यास होते; भाजपा खासदार नारायण राणेंचा खळबळजनक आरोप

राजकारण : परमबीर सिंगांच्या पत्रामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट?; भाजपच्या बड्या नेत्याचं 'ते' विधान अन् चर्चेला उधाण

मुंबई : Param Bir Singh: ‘गृहमंत्र्यांच्या भ्रष्ट कारभाराबाबत पवारांसह मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना कल्पना दिली होती’

राजकारण : Sachin Vaze: परमबीर सिंग यांच्या ‘लेटरबॉम्ब’ने आरोपांचा बाण सेनेकडून राष्ट्रवादीकडे; मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेबाबत उत्सुकता

मुंबई : Corona Vacciene: कोरोना लस निर्मितीसाठी १५४ कोटी रुपयांचा प्रकल्प; हाफकिन’ला मुख्यमंत्र्यांची भेट  

मुंबई : Param Bir Singh: परमबीर सिंग यांच्या पत्राचा ईमेल ऍड्रेस तपासला जाणार; मुख्यमंत्री कार्यालयाला पत्रावरच शंका?

महाराष्ट्र : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सरकार चालविण्याचा अधिकार राहिला नाही: रामदास आठवले

मुंबई : Anil Deshmukh: षडयंत्र, ब्लॅकमेल अन् ८ महत्त्वाचे मुद्दे; गृहमंत्री देशमुखांचे परमबीर सिंगांना ४ प्रश्न