शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

राजकारण : ठाकरे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल का?; जाणून घ्या जनतेची 'मन की बात'

राजकारण : स्फोटके, वाझे प्रकरणामुळे राज्य सरकारची प्रतिमा डागाळलीय, गृहमंत्रालयाने विश्वासार्हता गमावलीय, राज्यातील जनता म्हणते...

मुंबई : मुख्य सचिवांनी मुख्यमंत्र्यांकडे सोपवला अहवाल; रश्मी शुक्लांवर कारवाई होणार?

महाराष्ट्र : CoronaVirus News: ठाकरे सरकारनं कोरोना संकट योग्यपणे हाताळलं का?; राज्यातील जनता म्हणते...

मुंबई : ऐच्छिक रक्तदात्यांचे लसीकरण वेळापत्रक आखून टप्याटप्याने करावे; डॉ. दिपक सावंत यांची मागणी

महाराष्ट्र : मी जबाबदार... माझा मास्क, माझी जबाबदारी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेअर केले व्हिडीओ

राजकारण : महा‘वसूली’ सरकारला फक्त सत्तेचीच चिंता; भाजपची टीका

मुंबई : Supriya Sule: महाविकास आघाडी 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!, सुप्रिया सुळेंची सोनियांसोबत चर्चा, राज्यातही जोरदार 'प्लॅनिंग'

राजकारण : Bhagat Singh Koshyari: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चार दिवस वेटिंगवर?; राज्यपाल डेहराडून दौऱ्यावर, भेट लांबणीवर

राजकारण : Anil Deshmukh: परमबीर सिंगांच्या आरोपावरून गृहमंत्री अनिल देशमुखांनी लिहिलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र