शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

राजकारण : फडणवीस सरकारपेक्षा अधिक गतीने काम पुर्ण करतोय | CM Uddhav Thackeray Speech On Devendra Fadnavis

महाराष्ट्र : VIDEO: बंदुका दाखवत मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर शिवसैनिकांचा ओव्हरटेक; व्हिडीओ व्हायरल

मुंबई : येत्या दोन-चार वर्षांत मुंबईचे रुपडे पालटणार; स्वदेशी बनावटीच्या मेट्रो ट्रेनचे अनावरण

नाशिक : संमेलनाला शासनाकडून ५० लाख रुपयांचे अनुदान

वसई विरार : मध्य वैतरणा प्रकल्पग्रस्तांची घेतली दखल; ग्रामस्थांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार

मुंबई : 'बेस्ट'च्या आधुनिकीकरणासाठी ताकद देणार, मुख्यमंत्र्यांचा 'बेस्ट'ला दिलासा 

मुंबई : मूर्ख लोकांचं ऐकू नका; नागरिकांनी वेळेच्या अटी न पाळता लोकलने प्रवास करावा- मनसे

मुंबई : येत्या दोन-चार वर्षांत मुंबईचे रुपडे पालटणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

मुंबई : मर्यादित काळासाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय दिशाहीन, हास्यास्पद; भाजपा नेत्याची टीका

महाराष्ट्र : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान, मुख्यमंत्र्यांची घोषणा