शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Coronavirus : रोहित पवार म्हणाले, राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण...

राजकारण : CoronaVirus News: मुख्यमंत्री ठाकरेंचं पंतप्रधानांना पत्र; मोदींकडे केल्या दोन महत्त्वाच्या मागण्या

महाराष्ट्र : Uddhav Thackeray यांनी जाहीर केलेल्या पॅकेजची Devendra Fadnavis यांच्याकडून चिरफाड | Break The Chain

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश; राज्यात निर्बंधांना सुरुवात

मुंबई : महाविकास आघाडी सरकार बाबासाहेबांच्या विचारांचे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्र : Break The Chain: निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करा: मुख्यमंत्री 

मुंबई : Lockdown : राज्यात कडक निर्बंध लागूू झाले, अशी आहे ‘ब्रेक द चेन’ची नवी नियमावली

मुंबई : Lockdown : आम्ही काही पाप केलंय का? कुठलंही पॅकेज न मिळाल्यानं मुंबईच्या डबेवाल्यांचा सवाल

महाराष्ट्र : Break The Chain: ठाकरे सरकार व केंद्रातील मोदी सरकारच्या पॅकेजमधील फरक आणि साम्य काय? पाहा, डिटेल्स

महाराष्ट्र : “ठाकरे सरकार पडणारच, हे इयत्ता आठवीतील मुलगाही सांगू शकेल”