शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

कोल्हापूर : कोल्हापुरात ‘वंचित’ला धक्का, अस्लम सय्यद यांनी हाती घेतली मशाल; 'हातकणंगले'त सेनेची ताकद वाढणार

राष्ट्रीय : ‘महाराष्ट्रात संपूर्णपणे घटनाबाह्य सरकार’; ठाकरे गटाचा सुप्रीम कोर्टात दावा

महाराष्ट्र : सर्वपक्षीय बैठकीस गैरहजर राहून उद्धव ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्राचा अपमान

राष्ट्रीय : Maharashtra Politics: यंदा नाहीच, पुढच्या वर्षी! सत्तासंघर्षावरील सुनावणी आता थेट जानेवारीत? SCचे तारीख पे तारीख

महाराष्ट्र : सत्तेत असताना गप्प बसणाऱ्यांना आताच कंठ कसा फुटला? सीमाप्रश्नावरून उद्धव ठाकरेंना सवाल

मुंबई : प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत एंट्री? अजित पवार स्पष्टच बोलले

मुंबई : 'प्रकाश आंबेडकरांसोबत असलेली ती भीमशक्ती नाहीच'; रामदास आठवलेंनी स्पष्टच सांगितले!

मुंबई : जेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात, दादा तुम्हाला माईक खेचायला कुठून बरं पडेल

मुंबई : Uddhav Thackeray: “जमत नाही म्हणून सांगा, सरकार चालवण्यापासून बेळगावला जायची सगळी जबाबदारी घेतो”: उद्धव ठाकरे

मुंबई : Uddhav Thackeray: “प्रकाश आंबेडकरांसोबतची चर्चा सकारात्मक, लवकरच अंतिम निर्णय”; उद्धव ठाकरेंनी केले स्पष्ट