शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

अहिल्यानगर : ... मग, शिवसेना एकसंघ व्हायला वेळ लागणार नाही; शिंदेंच्या प्रवक्त्यांनी दिले एकीचे संकेत

महाराष्ट्र : Uddhav Thackeray | पहावं ते नवलंच... 'पशुसंवर्धन'च्या फिरत्या दवाखान्यावर अजूनही 'ठाकरे'च मुख्यमंत्री!

मुंबई : खोक्याचे अन् धोक्याचे वर्ष... मावळत्या वर्षात देशात लोकशाहीचे हत्याकांड

मुंबई : नव्या वर्षात विरोधकांचा हिशोब पूर्ण करणार; किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंना सूचक इशारा

नागपूर : लोकशाहीच्या नावे ओरडणारे सभागृहात केवळ ४६ मिनिटे: फडणवीस; आदित्यला काय घाबरणार?

नागपूर : तुमच्यासारखे गोविंद बागेत गेलो नाही; मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत पुन्हा उद्धव ठाकरेंवर प्रहार

महाराष्ट्र : Eknath Shinde vs Ajit Pawar: अजितदादा, शेतकरी धरणातल्या पाण्याबद्दल बोलत होता तेव्हा तुमच्या तोंडून...; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विरोधकांचा खरपूस समाचार

नागपूर : Maharashtra Winter Session : आम्हाला त्याचं काय देणंघेणं?; टोमणे अन् चिमट्यांवरून अजित पवार कडाडले, एकनाथ शिंदेना म्हणाले...

महाराष्ट्र : म्हणून आम्ही मुख्यमंत्रीच बदलला... CM एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

महाराष्ट्र : Assembly Winter Session: आम्ही रेशीमबागेत गेलो होतो गोविंदबागेत नाही, मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र