शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : Deepak Kesarkar vs Uddhav Thackeray: मुख्यमंत्री तुम्हीच रहा, पण... एकनाथ शिंदेंची ठाकरेंना शेवटची ऑफर होती; केसरकरांचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “शिवसेनेत निवडणूक झालीच नाही, असेल तर पुरावे द्यावेत”; शिंदे गटाचे उद्धव ठाकरेंना आव्हान

जालना : ...तर आगामी अधिवेशनापर्यंत राज्यपाल बदलून दाखवा; आदित्य ठाकरेंचे सरकारला थेट चॅलेंज

मुंबई : 'ते' १६ जण अपात्र ठरण्याची शक्यताच जास्त, म्हणून...; 'सत्तासंघर्षा'बाबत उद्धव ठाकरेंची महत्त्वाची मागणी

मुंबई : ...तर उद्या उद्योगपतीही देशाचे पंतप्रधान होतील; शिंदेंच्या बंडाचा दाखला देत उद्धव ठाकरेंचा घणाघात

सिंधुदूर्ग : पोलीस ॲक्शन मोडवर, ठाकरे गटाच्या आमदाराला कधीही ताब्यात घेण्याची शक्यता

महाराष्ट्र : देवेंद्रजींचा ‘नाणार’ हट्ट! फडणवीस कोणत्या गुंगीत?; मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे भरकटलेत, रेडे सरकार...

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “रात्रीत विकले जाणारे शिवसैनिक नाहीतच, एकनाथ शिंदेंचा पराभव करण्यासाठी आम्हीच पुरेसे”

नाशिक : शुभांगी पाटलांचा ठाकरे गटात प्रवेश; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन

अमरावती : 'जुन्या पेन्शनसाठी रस्त्यावर उतरणार'; निवडणुकीत विजयी झालेल्या धीरज लिंगाडेंची घोषणा