शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : मुंबईत हालचालींना वेग; उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलावली बैठक, आमदार, खासदार, पदाधिकारी रवाना

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार? 'मशाल' चिन्ह काढून घ्या; समता पार्टीने केली मागणी

मुंबई : विकासनिधीच्या वाटपात भेदभाव, ठाकरे गटाचे आमदार उच्च न्यायालयात

राष्ट्रीय : निवडणूक आयोगाचा ठाकरे गटावर ठपका, ७८ पानांच्या निकालात आढावा

रत्नागिरी : शिवसेना पक्ष-चिन्ह मिळताच योगेश कदम समर्थक आक्रमक, ठाकरे गटाची शाखा ताब्यात घेतली

मुंबई : येत्या दोन तीन महिन्यांत निवडणुकाही लागू शकतात, निकालानंतर उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली शंका

ठाणे : आपण लोकशाही मार्गाने लढलो, सत्याचा विजय झाला - खासदार श्रीकांत शिंदे

महाराष्ट्र : Uddhav Thackeray: खरा धनुष्यबाण माझ्याकडे...: उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत थेट सर्वांनाच दाखवले

महाराष्ट्र : Uddhav Thackeray: शिवसैनिकांनो खचू नका, ही लढाई शेवटपर्यंत लढावी लागणार; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मुंबई : लोकशाही संपली याची पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून घोषणा करावी, निकालानंतर उद्धव ठाकरे कडाडले