शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मला फोन आला...; उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर चंद्रकांत पाटलांचा खुलासा

महाराष्ट्र : Uddhav Thackeray: चंद्रकांत पाटलांचा राजीनामा नको, हकालपट्टीच करावी, अन्यथा...; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना इशारा

क्राइम : कोर्लई कथित बंगला प्रकरणात मोठी कारवाई, माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक

राष्ट्रीय : Thackeray Group Vs Shinde Group: ठाकरे गटाला मोठा धक्का! सेना भवन, शाखा, पक्षाचा निधी शिंदे गटाला द्या; सुप्रीम कोर्टात याचिका

महाराष्ट्र : शिवसेनेचे दोन्ही गट भविष्यात एकत्र येणार?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान

ठाणे : प्रभू श्रीराम आमच्या निष्ठावंत शिवसैनिकांबरोबरच, जाधवांचा पटलवार

छत्रपती संभाजीनगर : 'शिंदेंचं वागणं म्हणजे, मुंह मे राम, बगल मे छुरी'; ठाकरे गटाचा पलटवार

अकोला : बावनकुळे म्हणजे मतिमंद माणूस, ठाकरेंच्या आमदाराची भाजपवर जबरी टीका

राष्ट्रीय : Eknath Shinde Ayodhya : 'त्यांनी सत्तेसाठी वडिलांना दिलेलं वचन मोडलं', अयोध्येतून CM एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

राष्ट्रीय : अयोध्येतील महाराष्ट्र भवनाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देणार; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा