शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

ठाणे : Thane: उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का, शिशिर शिंदे करणार प्रवेश

मुंबई : राज-उद्धव आता तरी एकत्र या; शिवसेना भवनासमोरच कार्यकर्त्याची ठाकरे बंधूंना साद

नांदेड : शिवसेना आणि काँग्रेस यापुढेही महाविकास आघाडीत एकत्र राहतील- अशोक चव्हाण

पुणे : महाराष्ट्रात राजकीय भूंकप; उद्धव ठाकरे पुण्यातील जिगरबाजांचे कौतुक करण्यात मग्न

मुंबई : देवेंद्र फडणवीसांच्या यॉर्करवर राष्ट्रवादीचा त्रिफळा, नारायण राणेंचे एका दगडात तीन पक्षी

मुंबई : कोविडचा गैरव्यवहार झाला ‘मातोश्री’त; एकनाथ शिंदे यांचा गंभीर आरोप

मुंबई : आमचे सरकार आल्यावर मुंबईचे लुटारू जेलमध्ये जातील; आदित्य ठाकरेंचा इशारा

मुंबई : मोर्चा 'मातोश्री १ ते मोतीश्री २' पर्यंत काढला पाहिजे होता, CM शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा

महाराष्ट्र : बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत, उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला फटकारले

महाराष्ट्र : “शिंदे-फडणवीस सरकारमुळे राज्याची सर्वच क्षेत्रांत पिछेहाट, महिलांचा सुरक्षिततेसाठी आक्रोश”