शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

ठाणे : ठाकरे गटाचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात; लवकरच ‘स्फोट’ होणार, प्रताप सरनाईकांचा दावा

मुंबई : एकाच मंचावर चार माजी मुख्यमंत्र्यांची उपस्थिती; 'जवाहर' पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन

मुंबई : घडवणारा शिल्पकारच पळवतात; सध्या अनेकांना मुख्यमंत्री व्हायचे आहे- उद्धव ठाकरे

ठाणे : समोरच्याला युती व्हावी यापेक्षा भीती जास्त वाटते, आमदार राजू पाटील यांचा उध्दव ठाकरेंना टोला

महाराष्ट्र : ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नव्हता, ते देशाला कह्यात घेऊ इच्छित आहेत उद्धव ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा

पुणे : ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, राजसाहेब - उद्धवसाहेब हीच ती वेळ, पुण्यात झळकले फलक

मुंबई : 'अनेकांना मुख्यमंत्री व्हायचंय, आता मला काही व्हायचंच नाही'; उद्धव ठाकरेंनी लगावला टोला

मुंबई : अशोक चव्हाणांकडून उद्धव ठाकरेंचा लाडके मुख्यमंत्री उल्लेख; कोरोना काळात केलेल्या कामाचे कौतुक

महाराष्ट्र : भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडली, आता…’’ उद्धव ठाकरे कडाडले

महाराष्ट्र : वंचितच्या मविआतील समावेशावर १५ दिवसांत निर्णय घ्या; प्रकाश आंबेडकरांचा ठाकरेंना अल्टिमेटम