शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

चंद्रपूर : उद्धवसेना-वंचित ठरणार किंगमेकर ! कुणाला देणार पाठिंबा? काँग्रेस की भाजप, महापौर कुणाचा?

संपादकीय : विखुरलेल्या विरोधकांचे एकत्रित अपयश; एकमेकांवर कुरघोडी करण्यातच खर्च केली ऊर्जा

रत्नागिरी : पराभव मान्य करा..., उदय सामंत यांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

महाराष्ट्र : राज्याच्या राजकारणात गुलामांचा बाजार, माणसांचा लिलाव सुरू, पाहून शिसारी येते- राज ठाकरे

मुंबई : ...आणि इथूनच महाराष्ट्राच्या राजकारणाची घसरण सुरू; भाजपाने ठाकरेंना दाखवला आरसा

मुंबई : राज्य सरकारने केली उद्धवसेनेची नाकेबंदी; महापौर निवडीत पीठासीन अधिकारी म्हणून स्थान नाही!

मुंबई : उद्धवला फोन केला आणि म्हणालो, माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय?, राज ठाकरेंच्या विधानावर सगळेच लोटपोट

मुंबई : ...तर मुंबईचा निकाल आणखीन वाईट लागला असता, उद्धव ठाकरे शिवसैनिकांसमोर काय बोलले?

मुंबई : डील फिस्कटली म्हणून 'मातोश्री'वर परतल्या; ठाकरेंच्या गायब झालेल्या नगरसेविकेवर गंभीर आरोप

महाराष्ट्र : कोकणात 'या'ठिकाणी उद्धवसेना-भाजप छुपी युती?, शिंदेसेनेचा स्वबळाचा नारा