शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : दोघे भाऊ काय बोलतात हे लवकरच कळेल...! आदित्य ठाकरे : विक्रोळीत उद्धवसेनेचा निर्धार मेळावा

मुंबई : ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप

मुंबई : “१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत

मुंबई : मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील, भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला

कल्याण डोंबिवली : थट्टामस्करीतून मारामारी अन् नंतर गळ्यात गळे; उद्धवसेनेच्या मुलाखतीवेळी दोन पदाधिकाऱ्यांत राडा : व्हिडीओ आला तरी इन्कार

महाराष्ट्र : पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...

छत्रपती संभाजीनगर : तुम्ही इथे का आलात?; चंद्रकांत खैरेंचा रशीद मामूंच्या उमेदवारीला ठाम विरोध, म्हणाले,तिथे जाणार पण नाही

महाराष्ट्र : पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत; भाजपाची टीका

महाराष्ट्र : सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...

महाराष्ट्र : 'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया