शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : सतत एकच उत्तर का देताय? सुनील प्रभूंना शिंदेंच्या वकिलांनी पुन्हा घेरलं; सुनावणीत नेमकं काय घडलं?

मुंबई : प्राण्यांसाठी आवास योजना नाही - उद्धव ठाकरे

मुंबई : शिवसेनेच्या सुनावणीत आज काय घडलं? ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सगळंच सांगितलं

महाराष्ट्र : आमदार अपात्रता प्रकरणी आजपासून पुन्हा सुनावणी; विधानसभाध्यक्ष काय निर्णय देणार? याकडे दोन्ही गटांचे लक्ष

राष्ट्रीय : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीत काय चर्चा झाली? संजय राऊतांनी दिली सविस्तर माहिती

मुंबई : ठाकरे -शिंदे गट राडा प्रकरणी गुन्हा दाखल; सीसीटीव्हीच्या मदतीने तपास सुरू

मुंबई : “आजपासूनच निवडणुकीच्या कामाला लागा, गाफील राहू नका”; उद्धव ठाकरेंचे नेत्यांना आदेश

मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर शिवसेनेचे ठाकरे-शिंदे गट भिडले; मुख्यमंत्री म्हणाले...

मुंबई : मुंबईतील शिवतीर्थावर राडा; शिंदे-ठाकरे गटातील कार्यकर्ते भिडले

कल्याण डोंबिवली :  ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी तुमची जागा दाखविली; श्रीकांत शिंदेंची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका