शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांचा राजकीय प्रवास सर्व पक्षातून झाला आहे. सुरूवातीला ते भाजपामध्ये होते. त्यावेळी त्यांना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष व महसूल राज्यमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर सत्ता परिवर्तनात ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेथे ते फारसे रमले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेवर पाठविले.  

Read more

मुंबई : 'साताऱ्यात उदयनराजे-शिवेंद्रराजे जिंकले, पण शशिकांत शिंदेंना ठरवून पाडले'

सातारा : Satara District Bank Election : खरे किंग ठरले...उदयनराजे भोसले

सातारा : “आता मी ढवळाढवळ करू का”; जिल्हा बँक निवडणुकांसंदर्भात उदयनराजे आक्रमक

सातारा : Udayanraje bhosle : हात जोडून विनंती करतो, माझी जिरवायची तर जीरवा; पण...

पुणे : Udayanraje : उदयनराजेंनी कार घेतल्याचा BMW कंपनीलाच अत्यानंद

सातारा : Video : मी लोळत, गडगडत जाईन, साताऱ्यातील दोन राजेंमध्ये पु्न्हा जुंपली

सातारा : “हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावे, मी सर्वांची यादी देतो”; उदयनराजेंनी व्यक्त केला संताप

सातारा : Udayanraje Bhosale : उदयनराजेंच्या ताफ्यात नवी कार, तोच हटके नंबर अन् किंमत वजनदार

सातारा : “स्कूटर चालवण्यापेक्षा नगरपालिका नीट चालवा, ही सगळी नौटंकी”; शिवेंद्रराजेंची उदयनराजेंवर टीका

नांदेड : मोहीम अर्धवट राहिली, साताऱ्यातील हिरकणी रायडर्स ग्रुपच्या शुभांगी पवारचा अपघाती मृत्यू