शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उदय सामंत

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 

Read more

पुणे : सर्व विद्यापीठांचे शुल्क कमी होण्याची शक्यता, आज बैठक

पुणे : राज्यातील महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या भरतीचा निर्णय अंतिम टप्प्यात! लवकरच भरणार ३ हजार पदांच्या जागा

पुणे : राज्यातील सर्व विद्यापीठांच्या 'ट्यूशन फी' वगळता इतर शुल्क कमी होणार: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

रत्नागिरी : रत्नागिरी 'एज्युकेशन हब' म्हणून विकसित होईल : उदय सामंत

रत्नागिरी : शासकीय अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना इतर शुल्कामध्ये १६,२५० रुपयांची सूट

शिक्षण : ठाकरे सरकारची मोठी घोषणा; शासकीय अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या फीमध्ये १६,२५० रुपयांची सूट

सिंधुदूर्ग : बोगस डॉक्टर्स शोधून कारवाई करा : उदय सामंत

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा ब्रेक द चेनच्या तिसऱ्या टप्प्यात

सिंधुदूर्ग : 'शिवसेनेचं खच्चीकरण अन् अडचणीत आणण्यासाठी नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपद दिलं जात असेल तर...'

नागपूर : राज्यातील विद्यापीठांमध्ये लवकरच प्राध्यापक भरती